काकूंनी दिलेला हळदीचा चहा



त्या दिवशी प्रिया दमून ऑफिसमधून आली होती. अंग दुखत होतं, मन अस्वस्थ होतं.

काकूंनी हसत हसत विचारलं, थांबतुला मी एक जादूचा चहा करून देते.”


स्वयंपाकघरातून हळदीचा सुवास येत होता – दूध, पाणी, हळद, थोडा आल्याचा रस आणि थोडं गूळ. प्रिया ते गरमागरम प्यायली आणि एका घटकेत तिचं मन शांत झालं.

काकूंनी हळूच सांगितलं –

हळद ही आपली सोनं आहेशरीर स्वच्छ करतंमन हलकं करतं.”


ती रात्री लगेच झोपली, आणि सकाळी ताजी-तवानी उठली. आता तो “हळदीचा चहा” तिच्या दिनचर्येचा भाग झाला.


आजचा छोटासा उपाय:

1 कप पाण्यात 1 कप दूध मिसळा, त्यात 1/2 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून आलेाचा रस आणि गूळ घाला. उकळून गरम गरम प्या –

सर्दीथकवामनःशांती – सगळ्याचं समाधान एका कपात.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आईच्या हातचं लिंबूपाणी रिचार्ज

मामीचं वाफारलेलं पाणी – सौंदर्य आणि स्वच्छतेची सिक्रेट रेसिपी