आजी आणि कोरफड : नैसर्गिक त्वचा उजळण्यासाठी घरगुती उपाय
“आजी आणि कोरफड : नैसर्गिक त्वचा उजळण्यासाठी घरगुती उपाय”
प्रिया आरशात पाहते आणि हलकं हसून म्हणते,
“आजी, चेहरा थोडा कोमेजलेला वाटतोय.
आजी तिच्या नेहमीच्या शांत आवाजात म्हणतात,
“हो ग, कोरफड लाव. कोरफड म्हणजे त्वचेसाठी वरदान.”
आजी गच्चीवरून ताजं कोरफड तोडतात, त्याचा जेल काढतात आणि थेट प्रिया च्या चेहऱ्यावर लावून देतात.
“रात्री झोपण्याआधी थोडा कोरफड जेल लाव. यामुळे त्वचा थंड, स्वच्छ आणि उजळ दिसते.”
प्रिया कोरफड लावू लागते. काही दिवसांतच तिची त्वचा नरम, स्वच्छ आणि ताजीतवानी दिसू लागते.
⸻
“तुम्ही कोरफड चेहऱ्यासाठी कशी वापरता? तुमचे खास उपाय कमेंटमध्ये सागा!”

Comments
Post a Comment